ED च्या कारवाई नंतर अभिनेता सोनू सूद साई चरणी नतमस्तक; म्हणाला सगळं काही...

ETVBHARAT 2025-12-20

Views 3

श्रद्धा-सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून वर्षाकाठी कोट्यवधी भाविक शिर्डीत येत असतात. आज प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS