अमरावतीत महापालिका निवडणुकीत महायुती कठीण! भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं स्वतंत्र सेटिंग

ETVBHARAT 2025-12-20

Views 38

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Amravati Municipal Elections) भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना स्वतंत्र सेटिंग लावण्याच्या तयारीत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS