नागपूर महापालिका निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरेना!

ETVBHARAT 2025-12-23

Views 1

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस आहे. असे असले तरी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर केला नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS