बुलढाण्यातील महिला आणि बालकल्याण कार्यालयात महिलांची गर्दी, लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबल्यामुळं व्यक्त केली चिंता

ETVBHARAT 2026-01-19

Views 6

जिल्ह्यात सुमारे 6 लाख 50 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेत आढळलेल्या त्रुटींमुळं 30 हजार महिलांचा लाभ तात्पुरता बंद झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS