महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर, मनसेने एक व्हिडीओ जारी केला आहे, फेसबुकवर मनसे अधिकृत या पेजवर हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पब्लिक मेमरी ही शॉर्ट मेमरी:
>>>>>>>>>>>>>>>>>>
राजकारणात असं म्हणतात की, पब्लिक मेमरी ही शॉर्ट मेमरी असते, म्हणून राजकारणात काही घटनांची, भूमिकेची वेळोवेळी जनतेला आठवण करून देणे गरजेचे असते. मनसेनेही सध्याच्या परिस्थितीशी साधर्म्य आणि परिस्थितीला उत्तर देणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.