कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत शेटजींचा सेवक मलप्पाच्या घरची परिस्थिती बघण्यासाठी मलप्पाच्या घरी जातो तेव्हा मलप्पा त्याला जेवायचं आग्रह करतो, मात्र त्याच्या घरी काहीच धान्य शिल्लक नसतं, मात्र त्यावेळीसुद्धामलप्पाची महादेवावरची भक्ती कमी होत नाही. मग बाळू त्याच्या भक्तीची परीक्षा बघतो.