कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू त्याच्या भक्ताला पैशांची मदत म्हणून चांदीच्या नाण्यांनी भरलेलं पोतं समोर ठेवतो. आणि त्यातून हवी तितकी नाणी काढून घ्यायला सांगतो. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Ganesh Thale #ColorsMarathi #balumamachyanavanchangbhal