Ratris Khel Chale 2 | "अण्णांची काहीच चूक नाही" | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-09-20

Views 10

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांनी वच्छीला मारण्याच्या हेतूनेच गोळी झाडली होती आणि त्यात ती शोभाला लागली होती तरी देखील शोभाने पोलीस स्टेशनमध्ये खोटी साक्ष देऊन यामध्ये अण्णांची काहीच चूक नाही असं सांगितलं. यामागे नेमकं काय कारण असेल? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #ZeeMarathi #RatrisKhelChale2

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS