असे करावे ज्येष्ठा गौरी पूजन (jyeshta gauri pujan Vidhi)

Webdunia Marathi 2019-09-20

Views 6

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात. #webduniamarathi #मराठीपूजाविधि

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS