पुणे- पुण्यातील मुंढवा आणि घोडेगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर गावात पाणी शिरले आहे यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालायं संध्याकाळी झालेल्या पावसामुळे मुंढवा गावातील अंतर्गत रस्त्यांना ओढ्या नाल्यांचे स्वरूप आले आहेपाऊस अजून ही सूरुच राहिल्यास, आजूबाजूच्या सोसायट्यामध्ये पावसाचे पाणी शिरू शकते दरम्यान,
महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाशी संपर्क होत नसल्याने, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे