जळगाव जिल्ह्यातील वाकडीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकासान झाले या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी चिखलातून वाट काढत थेट शेत गाठले यावेळी स्पॉट पंचनामा करतांना तलाठी राजश्री भंगे व कृषी अधिकारी व कोतवाल आणि शिवारातील शेतकरी बांधव आपले किती नुकसान झालं ही व्यथा अधिकाऱ्यांजवळ मांडत होते