Saata Jalmachya Gathi | युवराजकडून श्रुतीचा विश्वासघात | Vishal Nikam

Rajshri Marathi 2019-11-07

Views 2

स्टार प्रवाह वरील 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील श्रुती आणि युवराजचं नातं आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलंय. श्रुतीचं लग्न युवराजशी न करता युवराजचा चुलत भाऊ रघुशी करायचा निर्णय नंदादेवींनी घेतलाय. या निर्णयामागे खूप मोठं षडयंत्र आहे. श्रुती आणि युवराजच्या प्रेमाचं पुढे काय होणार? Reporter : Pooja Saraf Video Editor : #SataJalmachyaGathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS