झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत कारखानीस काका, काकू आसावरीच्या घरी राहायला आल्यापासून सोहमला त्याच्या प्रायव्हसीमध्ये अडचण आली आहे असं वाटत असतं. त्यामुळे त्याची काका काकुंवर खूप खूप चिडचिड होत असते. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #AggabaiSasubai