कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत छाया सुधाकरला सतत तिच्याकडे बोलवत असते. ते बाळूला देखील समजत असतं. शिवाय सविताला बाळूमामांच्या दर्शनासाठी जायला देखील मिळत नसतं. मात्र तिच्या भक्तीमुळे बाळू तिच्यासोबत असतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale #Balumamachyanavanchangbhala