सध्या एक सेलेब्रिटी कपल सोशल मीडियावर हिट ठरतंय. ते cute कपल आहे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख. त्या दोघांचे धमाल विडिओ प्रेक्षकांना खूप entertain करतात. रितेश देशमुख पक्का husband मटेरियल असल्याचे पहा हे Proofs. Reporter-Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.