मराठी टेलिव्हिजनवरील कलाकार त्यांच्या भूमिकांमुळे आणि कामामुळे प्रसिद्ध आहेतच. त्यातच ते सोशल मीडियावर देखील तितकेच up to date असतात. आणि त्यामुळे त्यांचे followers देखील खूप आहेत. जाणून घेऊया कोणत्या कलाकारांचे किती followers आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale