कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी बऱ्याच देशात लॉकडाऊन चा पर्याय निवडला. परंतु तरीही कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला हजाराच्या घरात वाढत आहे.आता भारताची कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 2 लाख 56 हजार 611 वर पोहचला आहे.पाहा जगभरातील कोरोना रुग्णांचे अपडेट.