"विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणतात की पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल. बरं झालं ते निवडणुकीच्या आधीच सत्तांतर होईल असं म्हणाले नाहीत. पण ते काहीही म्हणाले तरी आता राज्याला भाजपा सरकारची गरज राहिलेली नाही", असं जयंत पाटील पुण्यात बोलताना म्हणाले.