दिवाळीच्या दिवसांमध्ये वसूबारस,धनतेरस नंतर येणारा सण म्हणजे नरक चतुर्दशी.नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers च्या माध्यमातून ग्रीटिंग्स आणि मराठी संदेशाच्या माध्यमातून देणार असाल तर ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र शेअर करून नक्की नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या शुभेच्छा द्या