शेतकऱ्यांची अवस्था पाहता देश खूप मागे चाललाय - सयाजी शिंदे

Lok Satta 2020-12-23

Views 12K

दिल्लीमधील शेतकऱ्यांची अवस्था पाहून आपला देश मागे जात असल्याची भावना अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं.

#SayajiShinde #Farmers #Pune #MIDC #FarmersProtest #India

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS