राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी वायरलेसवरुनही कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन काही लोकांच्या तक्रारीदेखील ऐकून घेतल्या.
#AnilDeshmukh #NewYear2021 #PunePolice #Police #Pune