राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्ध्यात आले होते. त्यांच्या बापूकुटीतील कार्यक्रमात माजी गृहमंत्री अनिल देशमुखही सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अनिल देशमुख डुलक्या मारताना कॅमेरात कैद झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#ncp #sharadpawar #anildeshmukh #vardha #viral #maharashtra #maharashtrapolitics