मकर संक्रांतीच्या दिवशी (Makar Sankranti 2021) सूर्य उत्तरायण होते आणि तो मकर राशीत प्रवेश करतो.पौराणिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपला मुलगा शनि याच्या घरी जातो. मकर संक्रांतीपासून ऋतु बदलही सुरू होतो. जाणून घेऊयात यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी जाणून घेऊयात तारीख आणि पुजेची शुभ वेळ.1