सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो ने ३०० भाग पूर्ण केले त्यानिमित्त सई ताम्हणकरच्या काय भावना आहेत ? तिला कोणतं स्किट जास्त आवडतं आणि कोणत्या कलाकारांसोबत काय काम करायला आवडेल हे सगळं तिने शेअर केलंय या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale Cameraman : Deepak Prajapati