सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात वनी-गौरवच्या लग्नात ऑर्केस्ट्रावाल्याने घोळ घातलाय. पहा स्किटची खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.