कलर्स मराठीवर सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस हा नवा कार्यक्रम सुरू झाला आहे. कार्यक्रामाच्या २१ फेब्रुवारीच्या भागात एक मुलगा मुलगी हॉटेलमध्ये भेले आहेत. मात्र ती मुलगी समोरच्या मुलाला घाबरवून टाकते. नेमकं काय घडत बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale