भारत सरकारने शेतकरी आंदोलनासंदर्भातील काही वादग्रस्त ट्विटसवरुन ट्विटरला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर भारत सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद रंगल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. याचनंतर ट्विटरला पर्याय म्हणून 'कू' अॅप समोर आलं. अनेक नेत्यांनी हे अॅप प्रमोट केलं. मात्र त्यानंतर या प्रमोशनमागे सरकारचा काही अजेंडा आहे का अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. याच शंकेला उत्तर दिलं आहे. 'कू' अॅपचे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडावटका यांनी
#koo #socialmedia #indianapp #GovernmentofIndia