बाळूमामाच्या नावानं चांगभलं 5th March Episode | मामांच्या शिक्षेला गणू सामोरा जाणार | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-03-06

Views 16

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत गणू मामांना त्यांचे गुरु भेटावे म्हणून प्रयत्न करत असतो. मात्र तो काही विचार न करता मामांना देवळात घेऊन जातो आणि तिथे त्यांना महाराज भेटत नाहीत. त्यावरून मामा काय बोलतील म्हणून गणू घाबरलेला असतो. मामा गणूला काय शिक्षा देणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS