कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्या निर्णयास प्रतिसाद देत शनिवारी सर्व बाजारपेठा बंद आहेत. मेन रोड, रविवार पेठ, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड वरील सर्व दुकाने बंद आहेत, मात्र वाहनांची ये-जा सुरू आहे. (व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)
#nashik #sakalmedia