'आमच्या काळ्या आईचा लिलाव करू नका' | Nashik | farmer

Sakal 2021-03-19

Views 1.6K

'आमच्या काळ्या आईचा लिलाव करू नका'
नाशिक : शेतकऱ्यांच्या जमिनीवरील लिलाव त्वरित थांबवा व विविध मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (व्हिडिओ - केशव मते)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS