नवी मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच शिवसैनिक कधीच पोलिसांच्या संरक्षणात चालत नाही आणि वाढत नाही असं मत व्यक्त केलं. ते नवी मुंबईत बुधवारी (१९ ऑक्टोबर) शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तडीपार मोर्चात बोलत होते.
#RajanVichare #EknathShinde #BhaskarJadhav #DevendraFadnavis #BJP #SharadPawar #NarayanRane #UddhavThackeray #ShivSena #Maharashtra