Mumbai Police Transfers: Sachin Vaze प्रकरणाचे पडसाद, मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

LatestLY Marathi 2021-03-24

Views 50

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एकाच वेळी तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यापैकी मुंबई गुन्हे शाखेतील 65 अधिकाऱ्यांना इतरत्र हलवले आहे. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या बदल्यांकडे पाहिले जात आहे. जाणून घ्या सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS