राज्यातील इतर जिल्ह्यांसह औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र उद्यापासून लागू होणारा 10 दिवसांचा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.