COVID-19 Vaccine: Mumbai मधील Haffkine Institute ला कोविडवरील लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी

LatestLY Marathi 2021-04-16

Views 66

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS