झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ च्या भागात कावेरीच्या शरीरात शेवंता असते. कावेरी अचानक गळफास लावून घ्यायचा प्रयत्न करते. तर सयाजी आणि कावेरी एकमेकांना भेटतात ही गोष्ट सुषमा आणि अभिरामसमोर येते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale