झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत सुषमा सयाजी आणि कावेरीवर खूप चिडलेली असते. ती सयाजीला घरीच बांधून ठेवण्यासाठी रघुकडून उपाय घेते. रघू मंत्रतंत्र म्हणतो. पण त्याच्या या उपायाचा सयाजीवर काही परिणाम होणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale