जगभरात थैमान घालणाऱ्या करोनावर चीनने कशी मात केली? हा प्रश्न आख्ख्या जगालाच सतावतो आहे. कारण जिथून करोनाची सुरुवात झाली, त्या चीनची मात्र आता कुठेही करोनाबाबत चर्चा दिसून येत नाही. त्यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी भूमिका मांडली आहे
#GirishKuber #China #lockdown