राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...
#GirishKuber #UddhavThackarey #MahaVikasAghadi #Resign #CMO #maharashtra #Shivsena