कोवॅक्सिन ही लस भारतीय बनावटीची तर कोविशिल्ड ही लस संपूर्णपणे भारतात उत्पादित असल्याचं केंद्र सरकारपासून सर्वच सरकार आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, देशात सध्या करोनासाठी दिली जाणारी एकही लस ही भारतीय नसल्याचं स्पष्टीकरण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दिलं आहे!