नगरमध्ये काँग्रेसला आज जोरदार धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट भाजपच्या गोटात प्रवेश केला आणि लोकसभेसाठी उमेदवारीही मिळविली. या घडामोडींचे नगरच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? सांगताहेत 'सकाळ'चे संपादक बाळासाहेब बोठे पाटील.