लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
- राष्ट्रवादीचे विलास लांडे यांची दमबाजी
- भाजप सेनेच्या मनोमिलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे सोमवारी पुण्यात
- बारामती मतदारसंघासाठी महिला उमेदवाराची चाचपणी
- कॉंग्रेसच्या निष्ठांवतांमध्ये गटबाजीच; उमेदवारीबाबत अद्यापही निर्णय नाही.
#BJP #BJPMaharashtra #NCP #Congress #Pune #Maval #Shirur #Baramati #LokSabhaElection2019