लोकसभा 2019 निवडणुकीत सर्व पक्षात सध्या चुरशीची लढत सुरू आहे...कोण पुढे.. कोण मागे अशी स्थिती सध्या आहे. चला तर मग जाणून घेऊया...
- मावळ आणि शिरूर सह 21 शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर
- राष्ट्रवादीने माढ्याच्या रिंगणात संजयमामा शिंदे
- भाजपवर टिका करणाऱ्या काकडेंचा बंड थंड
- भाजपचा पुण्यातील उमेदवार ठरेना
#पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया.