#SakalMedia #Sadguru #Myfa #Spiritual #Wellness #IshaFoundation
सद्गुरू, ईशा फाउंडेशन
शरीर पंचभूतांचा खेळ आहे. ते आहेत पाणी, पृथ्वी, वायू, अग्नी आणि आकाश. भारतात शरीराला पंचतत्वांनी बनलेली कळसूत्री बाहुली म्हणतात.. ही पाच तत्त्वे तुमच्या आत कशा प्रकारे वर्तन करतात, याचा तुमच्यातील प्रत्येक गोष्टीवर प्रभाव पडतो.
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID:
[email protected]