आपलं मन सर्वांगीण आरोग्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं, पण एक पौष्टिक आहार पाळण्यासाठी फक्त एक कणखर मन चालतं का? असं नक्कीच नाही. आपले हॉर्मोन्सही आपली भूक नियंत्रित करण्याचं महत्त्वाचं कार्य करतात. (श्रुती जहागीरदार)
#SakalMedia #Shrutijahagirdar #Fitness #Mind #Hunger #Food #fitnessvideo #Pune #Maharashtra #Sakalvideo #Viralvideo