नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे ११ रुग्णांचा दुर्दैवी अंत; मन हेलावणारी घटना | Nashik | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 488

महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात नव्या ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अनेक रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. पण श्वासासाठी आॅक्सिजन न मिळाल्याने 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. अनेक रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छास देण्याचा प्रयत्न डाॅक्टर, परिचारिका आणि रुग्णांचे नातेवाईक करत होते.
#sakalmedia #nashik
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS