औरंगाबाद ः लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊन आगोदर व्यवसायाची स्थिती जी होती ती लॉकडाऊननंतरही राहील का? त्यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यावसायातील अनेक समस्या सोडवण्यासाठी मित्रांचा सल्ला मिळत होता. परंतू, सध्या सर्वच व्यावसायिक, व्यापाऱ्यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग कसा काढावा याबाबत मानोसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी केलेले मार्गदर्शन.
व्हिडीओ - संदीप लांडगे
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news