कोरोनाच्या युद्धात राज्यातील सर्व कर्मचारी करत आहेत महत्वाचे काम. परंतु गावोगावी त्यांच्या सर्वेक्षणाला आडकाठी आणली जाते , त्यांच्यावर हल्ले सुद्धा होतात. यासंदर्भात कोल्हापूरच्या जिल्हा अध्यक्षा नेत्रा दीपक पाटील यांनी दैनिक सकाळशी साधलेला संवाद....
व्हिडिओ : बी.डी चेचर
#sakal #news #viral #sakalnews #marathinews