गणेश मूर्तींच्या रंगकामाला वेग
सोलापुरात लॉकडाउन शिथिलीकरणामुळे येथील गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला असून, शुक्रवारपासून गोदामातील घरगुती छोट्या मूर्तींच्या रंगकामाला युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत या मूर्ती तयार होऊन महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकला रवाना होण्याच्या तयारीत आहेत.
#Ganeshotsav #Ganesh #Maharashtra