घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील घाटबोरीमध्ये रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी बहिन बेबीताई पांडुरंग जाधव व सुनिता रमेश काळे या दोघीने आपला भाऊ प्रकाशचा अवैध दारु व्यवसाय उध्दवस्त करुन भावाला राखी बांधायच्या ऐवजी बहिणीनेच भावाचा अवैध दारूचा व्यवसाय उध्दवस्त केला.
#rakhi #wine #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #अकोला #बुलडाणा #घाटबोरी #रक्षाबंधन