मुळशी पॅटर्न या सुपरहिट मराठी सिनेमातील मराठमोळी अभिनेत्री मालविका गायकवाड आजही प्रेक्षकांतच्या मनात घर करून आहे.... मालविकाने मुळशी पॅटर्नमध्ये एका चहावालीची भूमिका साकारली होती. बडोद्याच्या राजेशाही कुटुंबातील मालविकाने चहावालीची भूमिका देखील अगदी सहजपणे रेखाटली. त्यामुळे सगळीकडूनच तिचे खास कौतुक करण्यात आले होते.